लाडक्या बहिणींनो खुशखबर! ‘या’ तारखेला ₹3000 खात्यात जमा, गावानुसार यादी जाहीर Ladki Bahin Yojana KYC 2026
Ladki Bahin Yojana KYC 2026: महाराष्ट्र राज्यातील कोट्यवधी महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते ज्या महिलांना अद्याप मिळालेले नाहीत, त्यांच्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचा एकत्रित निधी म्हणजेच ३,००० रुपये जमा केले जाणार आहेत. या … Read more