सोन्याच्या भावात विक्रमी घसरण! जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट चे नवीन दर Gold Silver Price Today
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी किंवा लवकरच दागिने खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी एक अत्यंत धक्कादायक पण महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांत मौल्यवान धातूंच्या किमतींनी नीचांकी पातळी गाठली आहे. सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ७,००० रुपयांहून अधिक, तर चांदीच्या दरात प्रति किलो तब्बल १३,००० रुपयांची मोठी घट नोंदवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, … Read more